Important Forms :-
Online Identification of Pensioner's after Retirement.
ज्या निवृत्तीवेतन धारकांची प्रकरणे कार्यालय प्रमुखांच्या स्तरावर ऑनलाईन पद्धतीने तयार करून महालेखापाल कार्यालयास सादर केली जातील अशा प्रकरणात निवृत्तीवेतन धारकाला कोषागारात ओळखतपासणी साठी उपस्थित राहण्याची गरज असणार नाही.
GR :- 02/07/2015 , 30/12/2015
Material :-
Material :-
Instruction for DDO, New Role mapping procedure ,
Flow chart of online pension case, User Manual for Pension case PPT,
Id Process Chart , Need of Online Pension PPT
Video, AG guidelines for Pension Case
Flow chart of online pension case, User Manual for Pension case PPT,
Id Process Chart , Need of Online Pension PPT
Video, AG guidelines for Pension Case
Bank Branch List mapped in Treasuries :-
Nagpur Treasury , Bhandara Treasury,
Chandrapur Treasury, Wardha Treasury,
Gondia Treasury, Gadchiroli Treasury.
Nagpur Treasury , Bhandara Treasury,
Chandrapur Treasury, Wardha Treasury,
Gondia Treasury, Gadchiroli Treasury.
***************************************************************************************************
८० वर्षावरील वयाचा लाभ. :-
निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना त्यांचा वयाचा ८० वर्षा नंतर सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या त्यांच्या मूळ निवृत्तिवेतनात दि. ०१/०४/२०१४ पासून (किंवा त्यांचा ८० वर्षे होतील त्या दिनांका पासून जी नंतरची असेल ) १० % वाढ करण्यात येते.
सूचना : -
- मूळ निवृत्तीवेतन धारकांच्या वयाची माहिती कोषागारात असल्याने कुठलेही अर्ज किंवा दस्तावेज कोषागारात पुरवण्याची गरज नाही.
- मात्र कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या वयाची माहिती कोषागारात उपलब्ध नसल्याने ८० वर्षा चा लाभ घेण्यासाठी त्यांना वयाचा पुराव्याचे कागदपत्रे कोषागारात सादर करणे अनिवार्य आहे.
- तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांकडे वयाचा पुरावा उपलब्ध नसेल तर अवलंबण्याच्या काययपद्धती दि. २३/०३/२०१५ च्या शासन निर्णयात दिलेली आहे .
No comments:
Post a Comment