Government's New Policies

Online Identification of Pensioner's after Retirement.

      ज्या निवृत्तीवेतन धारकांची प्रकरणे कार्यालय प्रमुखांच्या स्तरावर ऑनलाईन पद्धतीने तयार करून महालेखापाल कार्यालयास सादर केली जातील अशा प्रकरणात निवृत्तीवेतन धारकाला कोषागारात ओळखतपासणी साठी उपस्थित राहण्याची गरज असणार नाही. 


GR :- 02/07/2015   ,  30/12/2015  
Material :- 
Instruction for DDO,                             New Role mapping procedure , 
Flow chart of online pension case,       User Manual for Pension case PPT,         
Id Process Chart ,                                  Need of Online Pension PPT
Video,     
Bank Branch List mapped  in Treasuries :- 
Nagpur Treasury ,   Bhandara Treasury
Chandrapur Treasury, Wardha Treasury
Gondia Treasury,  Gadchiroli Treasury.  


⇜−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−−⇝



Cashless Economy  :-

केंद्र व राज्य शासनाने अवलंबविलेल्या कॅशलेस धोरणाच्या अनुषंगाने राज्यात होणारे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात कॅशलेस पध्द्तीने करावयाचे असल्याने सदर व्यवहार करतांना घ्यावयाची दक्षता तथा व्यवहार करतांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याचे दृष्टीने सहसंचालक लेखा व कोषागारे नागपूर  कार्यालयाने आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी तसेच स्वतःच्या कार्यालयातील व कोषागार कार्यालय नागपूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता दि. १७/१२/२०१६ व दि. २८/१२/२०१६   रोजी पंजाब नॅशनल बँक, नागपूर यांचे प्रतिनिधी मार्फत मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित कलेल्या आहेत.         

Material :- 

















No comments:

Post a Comment